रयत शिक्षण संस्थेत तब्बल 91 पदांसाठी भरती सुरू,कोणतीही परीक्षा नाही थेट निवड
Satara News Team
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल 91 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता पूर्ण करत असल्यास थेट मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
पदांचा तपशील
प्राचार्य/उपप्राचार्य
पर्यवेक्षक
पूर्व प्राथमिक शिक्षक
प्राथमिक शिक्षक
उच्च प्राथमिक शिक्षक
माध्यमिक शिक्षक
क्रीडा शिक्षक
कला शिक्षक
संगणक शिक्षक
ग्रंथपाल
शिक्षण समुपदेशक
निवड प्रक्रिया Rayat shikshan Sanstha Satara Bharti
वरील पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नाही,उमेदवाराची निवड ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.
पदसंख्या
एकूण – 91 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता
B.A./M.A./B.Sc./M.Sc./B.Ed./M.Ed
H.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A./B.Ed
पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचा.
नोकरीचे ठिकाण
सातारा
मुलाखतीचा पत्ता
आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, तालुका जिल्हा सातारा,पिनकोड – 415 001.उमेदवारांनी या पत्त्यावर दिलेल्या तारखेला दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख Rayat shikshan Sanstha Bharti 2023
12 मार्च 2023 या दिवशी मुलाखत घेतली जाईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्र असल्यास मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या वेळेत उपस्थित राहायचे आहे.
दिलेल्या वेळेनंतर किंवा उशिरा मुलाखतीला आलेल्या उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही.
उमेदवारांनी पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्यासच मुलाखतीस यायचे आहे.
उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे सोबत आणायचे आहेत.
मुलाखतीच्या व्हिडिओ उमेदवार शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नसल्याचे आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी नाकारली जाईल.
पदभरतीचे सर्व अधिकार रयत शिक्षण संस्थेने राखून ठेवलेले आहेत.
स्थानिक बातम्या
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
संबंधित बातम्या
-
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
-
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
-
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 10th Mar 2023 03:37 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 10th Mar 2023 03:37 pm












