अपघातानंतरही आ.जयकुमार गोरे यांची सतर्कता -भाजपचे युवा नेते सुशांत निंबाळकर यांनी दिली माहिती
प्रकाश शिंदे - Sat 24th Dec 2022 01:00 pm
- बातमी शेयर करा
फलटण : आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार रणजीतसिंह नाई निंबाळकर फलटणचे युवानेते सुशांत निंबाळकर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख ,आमदार गोरे यांचे बंधू अरुण गोरे यांच्याशी संपर्क साधला…संपर्क साधल्यानंतर सुशांत निंबाळकर Dysp तानीजी बर्डे व त्याचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्याने आमदार जयकुमार गोरे यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले फलटण शहराजवळील स्मशानभूमी येथील बानगंगा नदी पुलावर आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला होता अपघात झाल्यानंतर गाडी जवळपास 50 फूट खोल कोसळली आमदार जयकुमार गोरे यांनी दोन-तीन व्यक्तींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही रात्री पावणेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांचा सुशांत निंबाळकर यांच्याशी संपर्क झाला त्यानंतर भाजपचे युवा नेते सुशांत निंबाळकर हे घटनास्थळी दाखल झाले व अपघात ठिकाणाहून आमदार जयकुमार गोरे यांना सुखरूप बाहेर काढण्यात सुशांत निंबाळकर यांना यश आले सुखरूप बाहेर काढल्यानंतर खासदार निंबाळकर युवा नेते सुशांत निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना फलटण येथील एका खाजगी रुग्णालयात केले होते दाखलआमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्याचे समजताच खासदार रणजितसिंह निंबाळकर हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले होते अपघातानंतर फलटण येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये आमदार जयकुमार गोरे यांचे सिटीस्कॅन करण्यात आले रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर आमदार गोरे यांना पुणे येथील हलवण्यात आलेरात्री तीन वाजता अपघात नेमके कुठे हे समजत नव्हते एका पुलावरील बॅरिकेट तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने आम्हाला अंदाज आला की संबंधित घटना येथे घडली आहे आम्ही पूर्ण चिखल तुडवत घटनास्थळी दाखल झालो व आमदार गोरे यांना गाडीतून बाहेर काढण्यात आम्हाला यश आले
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 24th Dec 2022 01:00 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 24th Dec 2022 01:00 pm













