राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे यांची "रत्नागिरी व राधानगरी विधानसभा निरिक्षक पदी" नियुक्ती

NCP State Secretary Nikhil Shinde appointed as
राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आमचे नेते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- आमदार श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल (दादा) शिंदे यांची "रत्नागिरी व राधानगरी विधानसभा निरिक्षक पदी" नियुक्ती करण्यात आली

 पाटण  : पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळपर्यंत पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटी साठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री.जयंतराव पाटील साहेब यांच्या मान्यतेने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुपर १०० हा उपक्रम राबवित आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी १०० मतदार संघामध्ये निरीक्षकांची नेमणूक केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते श्री.अजितदादा पवार, संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, आमचे नेते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन- आमदार श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल (दादा) शिंदे यांची "रत्नागिरी व राधानगरी विधानसभा निरिक्षक पदी" नियुक्ती करण्यात आली.आज आमचे नेते आमदार श्री. बाळासाहेब पाटील साहेब यांची भेट घेऊन शुभेच्छा रुपी आशीर्वाद व मार्गदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा रत्नागिरी व राधानगरी विधानसभा निरिक्षक श्री. निखिल (दादा) शिंदे यांनी घेतले. तेव्हा उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया कराड उत्तर विधानसभा अध्यक्ष श्री.बाबासाहेब माने, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजूभाऊ सूर्यवंशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पाटण ता. सरचिटणीस - ऋषभ डूबल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कराड द.चे ओंकार देशमुख, विजय ओहळ, सूरज वाघमारे, विलास पवार, हिम्मतराव पाटिल, भरत (आबा) पाटील, गणेशराव मुखवटे, सागर इंगोले, प्रकाश सुतार, शेखर पाटील, विकास जाधव, महेश पवार, तुषार पाटील, विजय पवार, विकी गोरवे, गणेश गोरवे, विनय देसाई, ओमकार पाटील, गणेश कांबळे, हर्षद करपे, सौरभ कुंभार, सौरभ जाधव, सौरभ कदम, दत्तात्रय भाऊ निकम, अथर्व साळुंखे, सागर साठे, अमित ताटे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला