आ. शशिकांत शिंदे यांनी घेतले प्रतापगडावर भवानीमातेचे दर्शन
क्षेत्र महाबळेश्वर येथेही केला अभिषेकSatara News Team
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज सकाळी प्रतापगडावर जाऊन श्री भवानी मातेचे दर्शन घेवून प्रचाराला प्रारंभ केला.
काल शशिकांत शिंदे यांचे मुंबईहून मायदेशात आगमन झाले. यावेळी त्यांचे शिरवळ, भुईंज, पाचवड , सातारा येथे कार्यकर्त्यांनी भव्य असे स्वागत केले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित राहून कार्यकर्त्यांनी पाठिंबा व्यक्त केला.
काल सकाळी क्षेत्र महाबळेश्वर येथे जाऊन अभिषेक केला व दर्शन घेतले. त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी प्रतापगड येथे जाऊन श्री भवानी मातेचे दर्शन घेतले व प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेश दानवले, संतोष ननावरे, विक्रम शिंदे आदी उपस्थित होते
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 12th Apr 2024 03:21 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 12th Apr 2024 03:21 pm












