जावळीतील कुसुंबीमुरा,युवकावर बिबट्याचा हल्ला

कुसुंबीमुरा चिकणवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्यात 37 वर्षीय युवक जखमी झाला.  

जावळी:  कुसुंबी,ता.जावली.दि 2.सायंकाळी रात्री दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या आचानक हल्ल्यात एक 37 वर्षीय युवक जखमी.नाव.गणेश चिकणे. रा.चिकणवाडी हा अंदाजे सायंकाळी रात्री दहा ते आकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरुन गाडीवरून बजिरंग चिकणे यांच्या घरी गेला आसता.परत आपल्या घरी येत आसताना आचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले.गणेश चिकणे यांनी आरडा ओरडा केला तेव्हा आजु बाजुचे ग्रामस्थ जमा झाले व ग्रामस्थांनी सरपंच मारूती चिकणे यांना फोन करुण बोलावून घेतले.सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.व त्यांना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्यकेंद्र मेढा येथे घेऊन गेले.या ठिकाणी या परिसरात बिबट्याचा वावर खुप होत आहे

असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.वनविभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी आदेश द्यायला पाहिजेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.येथील बिबटे हे जनावरांच्यावर हल्ले करत असताना आता मानसांणवरही हल्ले होवू लागले आहेत.बिबटे आता नरभक्षक झाले आहेत. दररोज बिबट्याचा हल्ला होवू लागले तर आम्ही घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला.कुसुंबीमुरा,सह्याद्रीनगर या परिसरात खळबळ उडाली आहे.


"या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे.त्या बिबट्यांचा वनविगाने तात्काळ बंदोबस्त करावा."
[सरपंच मारुती चिकणे]

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त