हणबरवाडी जलसिंचन योजनेच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम संपन्न
दिलीप माने
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
- बातमी शेयर करा
अंतवडी : अंतवडी ता. कराड येथे हणबरवाडी जलसिंचन योजनेच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. आ. बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून व अंतवडी गावासाठी त्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे शिवारात पाणी खळखळले. यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची गैरसोय दूर झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी पाणीपूजन प्रसंगी व्यक्त केल्या. यावेळी सरपंच सौ. उज्वला हणमंत साळुंखे, उपसरपंच सौ.शितल सचिन शिंदे, ग्रा.पं.सदस्य मनोज पांडुरंग माने, सदस्या सौ. मनीषा संभाजी शिंदे, सदस्य हणमंत रामचंद्र शिंदे, सदस्या श्रीमती सीमा बाबुराव चव्हाण, माजी उपसरपंच सुरेश शिंदे, जिजाबा शिंदे (बापूराव मास्तर), रिसवड-अंतवडी सोसायटीचे संचालक भागवत माने, इतर सर्व संचालक व अंतवडी ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 26th Oct 2023 01:52 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 26th Oct 2023 01:52 pm













