'जयभीम फेस्टिव्हल 2023' ची दिमाखदार सुरुवात

सातारा : महात्मा जोतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त साताऱ्यात जय भीम फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. संदिपभाऊ शिंदे यांनी संयोजन केलेले हे जयभीम फेस्टिव्हल दोन दिवस चालणार असून आज झालेल्या पहिल्या दिवशी दिवंगत किशोर भाऊ तपासे यांच्या स्मरणार्थ विविध पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल काटकर (तात्या), प्रितमदादा कळसकर, रेश्मा संदिप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

   यावेेळी डॉ संपतराव कांबळे यांना सामाजिक कार्याबद्दल दिवंगत किशोर भाऊ तपासे स्मृती गौरव पुरस्कार देण्यात आला तर डॉ अरुणाताई बर्गे यांना जय भीम फेस्टिव्हल विशेष जनहित आरोग्य पुरस्कार देण्यात आला. तसेच देवमाणूस फेम (सरु आजी) रुक्मिणी सुतार यांना दिवंगत लक्ष्मण जगन्नाथ शिंदे (सावकार) कलावंत व रंगकर्मी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर आनंद वायदंडे यांची आरपीआयच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. 
  कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर साजन आणि विशाल बेंद्रे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शविली होती.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला