तृतीयपंथी समाजाचा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा..
ओमकार सोनावले - Mon 18th Jul 2022 12:03 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात तृतीयपंथी समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.. कराड येथे तृतीयपंथी समाजातील लोकांना मारहाण करण्यात आली असून मारहाण करणार्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय.. यावेळी कराड आणि साताऱ्यातील तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.. या लोकांना तृतीयपंथी समाजाचा गुरू समजणाऱ्याकडून मारहाण केली जात आहे.. तृतीयपंथीयांना मारहाण करून त्यांची केस कापण्यात आली असून त्यांच्या जवळील रोख रक्कम देखील काढून घेतली असल्याचा आरोप तृतीयपंथी लोकांनी केलाय.. मारहाण करणाऱ्यास तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आलीये..
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Mon 18th Jul 2022 12:03 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Mon 18th Jul 2022 12:03 pm













