आज ४ ऑगस्ट संकष्टी चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा

मेष  : नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शैक्षणिक कार्यानिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वाद-विवाद टाळा. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पिवळा.

वृषभ : कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे चांगले सहकार्य, मार्गदर्शन मिळेल. कामाचा ताण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - केशरी.
 
मिथुन : आत्मविश्वासात वाढ होईल. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होईल. उत्पन्नात वाढ होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. आजचा शुभ रंग - निळा.
 
कर्क : व्यापारात वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अचानक धनलाभाचे योग आहेत. मित्रांसोबत मिळून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. आजचा शुभ रंग - जांभळा.
 
सिंह : नव्या नोकरीची संधी चालून येईल. खर्चात वाढ होईल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आजचा शुभ रंग - लाल.
 
कन्या  : आत्मविश्वासात वाढ होईल. वाहन खरेदी कराल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
तूळ : खर्चात वाढ होईल. आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.
 
वृश्चिक : नकारात्मक विचारांपासून दूर रहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरीनिमित्त परदेश दौरा होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. व्यापार वाढीचा योग आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा शुभ रंग - लाल.
 
धनु  : मनात विविध विचार येतील. आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. जबाबदारीत वाढ होईल. मान-सन्मान वाढेल. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
मकर : आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग - निळा.
 
कुंभ : नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना उत्तम संधी मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चात वाढ होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - पांढरा.
 
मीन : मन प्रसन्न असेल. आजचा दिवस धावपळीला असेल. मान-सन्मान वाढेल. धार्मिक कार्यांसाठी खर्चात वाढ होईल. आजचा शुभ रंग - जांभळा.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त