कोल्हापूर येथे पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार प्राप्त
Satara News Team
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
- बातमी शेयर करा
पुणे : आभिनेत्री आसु सुरपूर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले यांना आदर्श समजरत्न पुरस्कार घेण्यात आला. त्याचबरोबर
संघर्ष सामाजिक बहुउदशीय सेवाभावी संस्थापक आध्यक्ष अमोल गावडे साहेब यांनी कलाकार,शिक्षक, समाजसेवक, डॉ., इंजिनियर या चालीस पुरस्कार्थीनापुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख आकर्षण आभिनेत्री आसु सुरपूर होत्या,आभिनेत्री जयश्री पाटील, उप आध्यक्ष राहुल लांबरे,अक्षय इंगवले संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले, प्रमुख पाहुणे गोसावी महासंग राष्ट्रीय कार्यध्यक्ष व शिक्षक आप्पसाहेब जाधव,पत्रकार उपस्थित होते.जेष्ठ कलाकार काका धुमाळ, आप्पासाहेब जाधव साहेब, यांनी आपले विचार व्यक्त केले. पत्रकार सुनिल भोसले यांचं कार्य चांगले असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत अनेक कलाकार बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्यांना प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्धी देऊन तसेच गोर गरिबांना न्याय मिळून देणारे निर्भीड पत्रकार म्हणून छाप पाडली आहे.इमानदारी ने काम करत मूर्ती छोटी पण कीर्ती महान असेच कार्य पत्रकार भोसले यांनी केले असून एक आदर्श समाजाला मिळवून देणारे कधी ना कधी यश प्राप्त होते आणि म्हणूनच हा सन्मान प्रोत्साहनपर देत असतात असे आप्पसाहेब जाधव यांनी बोलताना व्यक्त केले.पत्रकार भोसले यांचे हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा करण्यात आले या संस्थापक आध्यक्ष अमोल गावडे यांनी खूप शुभेच्छा दिल्या व आभिनेत्री आशु सुरपूर यांनी पण कौतुक केले.sp9संपादक सागर पाटील पत्रकार विजय काळे सागर पाटील यांच्या कार्यालयामध्येही पत्रकार सुनील भोसले व अभिनेत्री आशु शिरपूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 6th Dec 2022 02:40 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 6th Dec 2022 02:40 pm













