बकासुर टोळी जिल्ह्यातून तडीपार
ओमकार सोनावले - Wed 20th Jul 2022 12:00 pm
- बातमी शेयर करा
यामध्ये टोळी प्रमुख यश नरेश जांभळे (वय २१, रा.झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा), आदित्य जयेंद्र गोसावी (वय २१, रा.शुक्रवार पेठ, सातारा), विशाल राजेंद्र सावंत (वय २०, रा. ५०१ मंगळवार पेठ,सातारा), साहिल जमीर जमादार (वय २१, रा.२५२ बुधवार पेठ, सातारा), विजय विनोद कांबळे (वय २३, रा. २६३ बुधवार पेठ,सातारा), प्रज्वल प्रवीण गायकवाड (वय २४, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी,सातारा), शिवम संतोष पुरीगोसावी (वय १८, रा.गडकर आळी, सातारा) या सात जणांचा समावेश आहे.
सातारा : सातारा शहरात बकासुर टोळीने मांडलेल्या उच्छादानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. या टोळीतील ७ जणांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये टोळी प्रमुख यश नरेश जांभळे (वय २१, रा.झेडपी कॉलनी, शाहूपुरी, सातारा), आदित्य जयेंद्र गोसावी (वय २१, रा.शुक्रवार पेठ, सातारा), विशाल राजेंद्र सावंत (वय २०, रा. ५०१ मंगळवार पेठ,सातारा), साहिल जमीर जमादार (वय २१, रा.२५२ बुधवार पेठ, सातारा), विजय विनोद कांबळे (वय २३, रा. २६३ बुधवार पेठ,सातारा), प्रज्वल प्रवीण गायकवाड (वय २४, रा. अंजली कॉलनी, शाहूपुरी,सातारा), शिवम संतोष पुरीगोसावी (वय १८, रा.गडकर आळी, सातारा) या सात जणांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. याची चौकशी व सुनावणी होऊन या टोळीस पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा जिल्हा हद्दीतून १ वर्षाकरिता हद्दपार केले आहे.
#satara
#SATARANEWS
#SATARACRIMENEWS
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Wed 20th Jul 2022 12:00 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Wed 20th Jul 2022 12:00 pm













