पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कास महोत्सवास शुभेच्छा

 सातारा  : सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय ,वनविभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कास महोत्सवास  मनःपूर्वक शुभेच्छा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई.

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची व तातडीची बैठक मुंबई येथे आयोजित केल्यामुळे मला तातडीने मुंबईला जावे लागत असल्यामुळे मला कास महोत्सवास उपस्थित राहता आले नाही . सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी आयोजित केलेल्या कास महोत्सवास  मनःपूर्वक  शुभेच्छा देत असल्याचे श्री देसाई यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला