अपशिंगे गटातील जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू

Zilla Parishad, Panchayat Samiti of Apshinge group starts meeting the aspiring candidates
जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल संपलेला आहे. लवकरच निवडणूका लागनार, असे गृहीत धरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आजी, माजी व नवीन उमेदवार गावातील लोकांशी संपर्क साधत आहेत, नमस्कार, चमत्कार, रामराम घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

देशमुखनगर :   जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अजूनपर्यंत जाहीर व्हायचे आहेत, त्या पहिलेच सातारा तालुक्यातील अपशिंगे गटतील, अंगापूर, अपशिंगे गणातील बऱ्याच गावातील व बाहेरगावातील अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिच्छितेचे वातावरण आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल संपलेला आहे. लवकरच निवडणूका लागनार, असे गृहीत धरून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे आजी, माजी व नवीन उमेदवार गावातील लोकांशी संपर्क साधत आहेत, नमस्कार, चमत्कार, रामराम घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अजूनपर्यंत जाहीर व्हायचे आहेत, त्या पहिलेच गावागावातील व बाहेरगावातील अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिच्छितेचे वातावरण आहे. आजी- माजी पदाधिकारी तिकिटासाठी कोणत्याही पक्षात जाऊ शकते. तोडाफोडीचे समीकरण निवडणुकीत होणार असे दिसत आहे. तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. अनेक नवीन युवा उमेदवार आतापासूनच तयारीला लागले असून, लोकांना नमस्कार, रामराम करीत असून, गावातील लग्न, बारसे,  मृत्यू कार्य झाल्यास पूर्ण सोपस्कर होईपर्यंत स्वतः हजर राहणे, समोरासमोर कामे करणेही सुरू केले आहे. भेटीगाठी वाढल्या आहेत. या निवडनुकीत  भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ईतर पक्ष, अपक्ष, बंडखोरी, याप्रकारचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले नाही, तर गट, आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद, पंचायत समीती निवडणुक लढण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला