आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करा व त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्या : अनुप शहा

 फलटण : आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करा व त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्या अशी मागणी फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप  शहा यांनी केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी माढा लोकसभेमध्ये झालेल्या पराभवास आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे आमदार रामराजे निंबाळकर आमदार दीपक चव्हाण जबाबदार असून त्यांनी केलेल्या गद्दारीची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे अशी सर्वसामान्य भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे असेही शहा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

सातार्‍यातील  कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

सातार्‍यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात  गुन्हा दाखल.

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त