कै.साहेबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रमात विठ्ठलजी माने साधणार उपस्थितांशी संवाद...तुषार पाटील
यशवंत गायकवाड
- Fri 9th Sep 2022 09:17 am
- बातमी शेयर करा
सातारा(प्रतिनिधी) सातारा शहराजवळील करंजेपेठेत शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना करणारे स्वर्गीय साहेबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ कै.साहेबराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सातारा जिल्ह्यातील एक प्रतीतयश सूत्रसंचालक,व्याख्याते, पत्रकार आणि विविध संस्थांच्या वतीने,सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून गौरविलेले,प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय विठ्ठलराव माने यांचे शनिवार दिनांक १०/०९/२०२२ रोजी प्रमिला मंगल कार्यालय सातारा येथे सकाळी १० वाजता होणार मार्गदर्शनपर व्याख्यान ..या व्याख्यानाचा करंजेवासीय आणि करंजे परिसरातील तसेच शेजारील गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कै.साहेबराव पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष सारंग पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी केले आहे...*
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 9th Sep 2022 09:17 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 9th Sep 2022 09:17 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 9th Sep 2022 09:17 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 9th Sep 2022 09:17 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 9th Sep 2022 09:17 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 9th Sep 2022 09:17 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Fri 9th Sep 2022 09:17 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 9th Sep 2022 09:17 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 9th Sep 2022 09:17 am













