आज सायं. 6 पासून प्रचार बंद राजकीय पक्ष व उमेदवारांनी आचारसंहितेची काटेकोर अमंलबजावणी करावी - जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी
- Satara News Team
- Sun 5th May 2024 04:26 pm
- बातमी शेयर करा
सातारा :- 45- सातारा लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राजकीय पक्ष व उमेदवारांनी प्रचार पूर्णपणे बंद करावा, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणास प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. त्याचे दखील सर्वांनी काटेकोरपने पालन करावे. प्रिंट मिडीयामधून मतदानपूर्व दिवस व मतदान दिवस या दोन दिवशी देण्यात येणाऱ्या राजकीय जाहिराती एमसीएमसी समितीचे पूर्व प्रमाणिकरण असल्याशिवाय प्रसिद्धीस देवू नये, असे निर्देशही जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डुडी यांनी दिले आहेत.
स्थानिक बातम्या
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घरी परतत असतानाच ग्राम महसूल अधिकारी रोहित कदम यांचा अपघाती मृत्यू
- Sun 5th May 2024 04:26 pm
शेताजवळचा कचरा उचलाय सांगून सुद्धा उचलला नाही म्हणून ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर दिला पेटवून
- Sun 5th May 2024 04:26 pm
जिल्ह्यात बारा वाजेपर्यंत मतदान संत गतीनेच
- Sun 5th May 2024 04:26 pm
शरद पवारांनी त्या काळात काँग्रेस फोडली ती गद्दारी नव्हती का ? ...उदयनराजे
- Sun 5th May 2024 04:26 pm
255 फलटण विधानसभा मतदारसंघात शासकीय यंत्रणा सुसज्ज
- Sun 5th May 2024 04:26 pm
पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Sun 5th May 2024 04:26 pm
संबंधित बातम्या
-
केंद्रीय गृहमंत्री दक्षतापदक 2024 फलटण विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री राहुल धस यांना जाहीर.
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
पांचगणी मुख्याअधिकारी यांना उच्चन्यायलयाची नोटीस
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
सातारा नगर पालिकेच्या दोन अभियंत्यांची बदली
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
माण तहसील कार्यालयातील तक्रारी अर्ज व्हायरल!
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
पुसेसावळी सह खटाव तालुक्यात चाललंय काय? रेशन फुकट अन् केवायसी ला मोजावे लागतात पैसे?
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ सुरू?
- Sun 5th May 2024 04:26 pm
-
आधी बदलीचे आदेश, नंतर साताऱ्यात पोलिस अधीक्षक यांच्या बदली आदेशाला स्थगिती
- Sun 5th May 2024 04:26 pm