गोडवलीत नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि.०३ सप्टेंबर रोजी
खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणारSatara News Team
- Fri 1st Sep 2023 11:44 am
- बातमी शेयर करा
पांचगणी : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव गोडवली गावात उभारलेल्या भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवार दि. ०३ सप्टेंबर रोजी १० वा. आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अंकुश आबा मालुसरे यांनी दिली आहे.
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव असणाऱ्या गोडवली गावात त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची माहिती पुढील पिढीला कायम राहून त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी या स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम श्रीमंत छत्रपती मा. श्री. उदयनराजे भोसले महाराज खासदार सातारा जिल्हा यांच्या शुभहस्ते होणार असू. यावेळी मा. श्री. मकरंद (आबा) पाटील, आमदार - वाई-खंडाळा मश्वर, मा.श्री.संजय केळकर आमदार ठाणे, मा. श्री. राजेंद्रशेठ राजपुरे ( संचालक, सा.जि.म. बँक), मा. श्री. प्रविणशेठ भिलारे (मा.समन्वय समिती मश्वर), मा. श्री. विजयकुमार भिलारे (माजी सभापती पं.स.मश्वर), मा. श्री. दिग्पाल लांजेकर (दिग्दर्शक) सर्व सुभेदार चित्रपट टिम आणि ९४ गावातील मालुसरे परिवार मा.श्री. चिन्मय मांडलेकर (अभिनेते) मा. श्री. अजय पुरकर (अभिनेते) आदी उपस्थित राहणार आहेत.
श्री. श्रमिक गोजमगुंडे (संस्थापक अध्यक्ष सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान) सर्व सदस्य दुर्ग जागर समिती सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान हे आयोजक आहेत. या सर्व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
ग्रामस्थ मंडळ, गोडवली. ग्रामपंचायत गोडवली, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य नरवीर कला क्रिडा, मंडळ, तपनेश्वर सेवा मंडळ, काळेश्वरी महिला मंडळ, गोडवली संतसेना नाभिक संघटना, समता मंडळ, गोडवली यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 1st Sep 2023 11:44 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 1st Sep 2023 11:44 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 1st Sep 2023 11:44 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 1st Sep 2023 11:44 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 1st Sep 2023 11:44 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 1st Sep 2023 11:44 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 1st Sep 2023 11:44 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 1st Sep 2023 11:44 am













