करंजे येथे डॉक्टरचे घर फोडले
Satara News Team
- Fri 30th Jun 2023 10:55 am
- बातमी शेयर करा
सातारा : करंजे तर्फ सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून २ लाख ४२ हजार ६०० रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. २४ ते २८ जून या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी घरातून ६२ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ३१ हजार रुपयांचे कर्णफुले, १६ हजार रुपयांचे चांदीचे छल्ले, २० हजार रुपयांचा चांदीचा मेखला, चांदीचे बिस्किट व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी डॉ. उमेश श्रीराम पिंगळे (रा. करंजे, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 30th Jun 2023 10:55 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 30th Jun 2023 10:55 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 30th Jun 2023 10:55 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 30th Jun 2023 10:55 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 30th Jun 2023 10:55 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 30th Jun 2023 10:55 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 30th Jun 2023 10:55 am













