शिक्षक आमदार श्री जयंत आसगावकर यांच्या फंडातून शाळांना प्रिंटर वाटप
जीवन मोहिते
- Thu 1st Sep 2022 05:27 am
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे विभाग शिक्षक आमदार माननीय श्री जयंत आसगावकर यांच्या वतीने फंडातून सातारा तालुक्यातील माध्यमिक विद्यालयानां सातारा येथील आझाद कॉलेज येथे प्रिंटर वाटप करण्यात आले .या मध्ये श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी या संस्थेच्या श्रीमंत छत्रपती अभयसिहराजे भोसले विद्यालय सोनवडी गजवडी,तसेच आदर्श माध्यमिक विद्यालय ठोसेघर , न्यु इंग्लिश स्कूल पिलाणी व परळी भागातील आरे, राजापुरी,सायली,आंबवडे इत्यादी विद्यालयाला हि आमदार साहेब यांच्या हस्ते प्रिंटर वाटत करण्यात आले.त्यावेळी शिक्षणाधिकारी कोळेकर मॅडम,रजनी ताई पवार,जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव,RY जाधव सर इत्यादी उपस्थित होते. प्रिंटर स्वीकारताना सोनवडी गजवडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोरे सर,ठोसेघर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर,व पिलाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खराते सर,तसेच घाडगे सर,पन्हाळकर सर,धर्माधिकारी सर,जांभळे सर उपस्तिथ होते.तालुक्यातील भागातील शाळांमध्ये प्रिंटर मिळावे म्हणून सातत्याने पाठपुरावा करणारे विषेश प्रयत्न करणारे कोल्हापूर विभाग क्रीडा शिक्षक संघटनेचेअध्यक्ष श्री.आर.वाय.जाधव सर.,श्री कल्याण शिंदे सर,एम.बी.माने सर,जांभळे सर,अशोक कदम, धर्माधिकारी सर यांचे विशेष आभार
#satara
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 1st Sep 2022 05:27 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 1st Sep 2022 05:27 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 1st Sep 2022 05:27 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 1st Sep 2022 05:27 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 1st Sep 2022 05:27 am
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Thu 1st Sep 2022 05:27 am
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Thu 1st Sep 2022 05:27 am











