राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा : अनुप शाह

सातारा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना महिलांना शेतकरी वर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. विशेषतः सर्वसामान्यांसाठी महात्मा फुले योजनेबद्दल पाच लाखापर्यंत मोफत औषध केलेली व्यवस्था ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केलेली अर्थसंकल्पातील तरतूद ही फलटणच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे तसेच निरा-देवधरच्या कालव्याचे काढलेले परिपत्रक हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे यश आहे अशी प्रतिक्रिया एका प्रसिद्धी पत्रकार भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांनी दिली आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला