माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फलटण शहरासाठी नवीन सब स्टेशनच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता
राजेंद्र बोन्द्रे
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
- बातमी शेयर करा
फलटण : मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र दिले होते. या मागणी पत्रामध्ये फलटण शहरामध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त आहे. फलटण शहरात कोठेही काही तांत्रिक बिघाड झाल्यास पूर्ण फलटण शहरांमधील विद्युत पर्यटनावर परिणाम होत होता व विद्युत पुरवठा सतत बंद होत होता जिंती नाक्या च्या उत्तर बाजूपासून झाला तर विमानतळाच्या पश्चिम बाजू दक्षिण व पूर्व बाजूचा सुद्धा विद्युत पुरवठा खंडित होत होता जाधववाडी पासून पुढे जिद्दी नाका लोणंद रोड हा संपूर्ण भाग या 22 केवी फलटण फिडर वर पूर्णता अवलंबून आहे. तसेच शहराचा पूर्वभागी 22 केवी वाय सी फिडरवर अवलंबून आहे एचटी/एल टी, या लाईन खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात.
यावर उपाय म्हणून पूर्ण फलटण शहरांतर्गत अंडरग्राउंड विद्युत वाहिनी केवल टाकल्यास वारंवार होणारा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही आणि अपघातांचे प्रमाण पण कमी होईल
फलटण शहरातील वाढती लोकसंख्या आणि शहराचा वाढता विस्तार पाहता सदरहू काम लवकरात लवकर करणे गरजेचे आहे यासाठी फलटण शहरासाठी नवीन उपकेंद्र व पूर्ण फलटण शहरांमध्ये अंडरग्राउंड केबल करण्याबाबत संबंधित विभागास योग्य त्या सूचना द्याव्यात याव्या.
तसेच हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महावितरणचे मुख्य कार्यालय प्रकाश गड मुंबई यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता या प्रस्तावास तात्काळ मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून देण्यात यावी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एका दिवसात मंजुरी दिली असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
या प्रस्तावाची पूर्णता झाल्यावर फलटण शहरात मध्ये वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा आणि उघड्यावरील वायरींचे जाळे यामुळे होणाऱ्या आंबा अपघात कमी होतील व शहरास अखंड वीज पुरवठा होण्यास अडथळा येणार नाही
#phaltan
स्थानिक बातम्या
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्यातील सर्व कारभारच गोपनीय...?
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
-
बिटलेवाडी-सातारा नवीन एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत!
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
-
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 11th Dec 2024 12:20 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 11th Dec 2024 12:20 pm












