छ.राजमाता कल्पनाराजे भोसले व प.पू नंदगिरी महाराज यांच्या हस्ते पत्रकार शुभम गुरव यांना शनैश्वर पुरस्कार प्रदान

वाठार स्टेशन : दि.९ सप्टेंबर रोजी श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चरिटेबल ट्रस्ट सोळशी यांच्यावतीने शनैश्वर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री शनैश्वर देवस्थान याठीकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी पत्रकार शुभम गुरव यांना छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व प.पू.नंदगिरी महाराज यांच्या हस्ते शनैश्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्यास विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला