स्वर्गीय कै. रामचंद्र धुमाळ यांच्या स्मरणार्थ चादर ब्लँकेट वाटप
फुटपटवर गरीब लोकांना चादर ब्लँकेट दान्सूर शिवभक्त डॉ श्रीकांत धुमाळ यांच्याकडून वाटप करण्यात आले
निसार शिकलगार- Tue 22nd Nov 2022 10:48 am
- बातमी शेयर करा
पुणे: शिवभक्त दान्सूर डॉ श्रीकांत धुमाळगुरुजी यांनी फुथपाटवर राहणाऱ्या ब्लॅकीट वाटप सोळासे लोकांना
थ॔डिचा कडाका वाढतोय तसे तुम्ही आम्ही पलंगावर शांतपणे गरम रग दुलई चादर गोधडीच्या आता दुमडुन उबदार पांधरुनात झोपलो असतांना कशचिच चिंता रात्रीच्या कोळोखात सतावत नाही पण त्याच वेळी अशे हजारोंच्या संख्येने गरिब दिनदुबळे कुटुंब आपल्या लहानग्या मुलाबाळांसह एसटी स्टँड रेल्वे स्टेशनवर तसेच शहरातील फुटपाथ वर या बोचर्या कडक थंडीचा सामना करत मिळेल ते पांघरून मग ते गोनपाठ आसेल फाटकी चादर असेल ती कशीतरी पांघरुन कधी उजाडतय याची वाट पहात कुडकुडत असतांना त्यांच्या साहाय्यासाठी धावुन येणारा एखादा अवलिया येतो मुला बाळांच्या अंगावर गरम रग पांघरतो व त्या रगचा उबदार पणा त्यांच्या शांतपणे झोपण्याचा आधार होतो. किती सुखद अनुभव असेल ना हा.नव्हे प्रत्यक्षात हे गेली आठ ते दहा दिवस पुण्यात गरिब दिनदुबळे अनुभवता येत आमचे आदरणीय मित्र शिवभक्त डाॅ. श्रीकांत धुमाळ गुरुजी कोथरुड गावठाण हे अशाच प्रकारे गेली अनेक वर्षा पासुन गोरगरिबांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदत करताना अनाथ मुलाच्या मदतिसाठी नेहमीच जिवनावश्यक वस्तु अनाथाश्रमाना पुरवत असतात व त्याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्षे अशा दिनदुबळ्या थंडीत कुडकुडत झोपनार्या बांधवांची वाटणारी काळजी करत न बसता स्वतः खर्च करुन रग वाटायला रात्रीच्या वेळी अचानक बाहेर पडतात यंदाचा ऊपक्रम त्यांचे स्वर्गीय वडील कै.रामचंद्र धुमाळ यांच्या मृत्यूनंतर जवळ जवळ पंधराशे ब्लॅकीट तांच्या स्मरणार्थ गेली आठ दिवस पुण्यात विवीध भागात फिरुन स्वतः थंडीचा सामना करत दुसर्याच्या अंगावर मायेचीऊब टाकताना स्वतःला धन्य समजतात.


स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 22nd Nov 2022 10:48 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 22nd Nov 2022 10:48 am













