डॉ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Dr. Sachidananda Ranganath Gosavi's (Baba) 75th Amritmahotsav is celebrated with great enthusiasm
डॉ.श्री.राजेंद्र सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ.सौ.शीतल राजेंद्र गोसावी आणि दुसरे चिरंजीव डॉ. श्री.संदेश सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ .सौ.प्राजक्ता संदेश गोसावी आणि नातवंडे कु.जान्हवी ,कु श्रावणी , चि. शर्विन , चि. पुष्कर असा परिवार उपस्थित होता

कोरेगाव  : डॉ. सच्चिदानंद रंगनाथ गोसावी ( बाबा) यांचा ७५ री च्या अमृतमहोत्सव कार्यक्रम रविवार दिनांक १७/०७/२०२२ रोजी महेश्वरी मंगल कार्यालय लक्ष्मीनगर कोरेगाव येथे सकाळी ११ ते ३ यावेळेस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने त्यावेळी त्यांची तुलादन व सुरुची भोजन याचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांचे चिरंजीव डॉ.श्री.राजेंद्र सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ.सौ.शीतल राजेंद्र गोसावी आणि दुसरे चिरंजीव डॉ. श्री.संदेश सच्चिदानंद गोसावी व सुन डॉ .सौ.प्राजक्ता संदेश गोसावी आणि नातवंडे कु.जान्हवी ,कु श्रावणी , चि. शर्विन , चि. पुष्कर असा परिवार उपस्थित होता. त्या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय , सामाजिक ,वैद्यकिय , व शैक्षणिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होता|

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला