पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट...

कराड : अमेरिकेच्या संसदेमध्ये जॉन्सन ऍपिस्टिन यांचा दहा पानांचा अहवाल सादर झाला आहे मात्र अद्यापही तो अहवाल सर्वांसाठी खुला झाला नाही तो अहवाल  खुला झाल्यास त्याचा परिणाम हा भारताच्या राजकीय परिस्थिती वरती मोठा विपरीत परिणाम होणार असून भारताच्या पंतप्रधान पदासाठी मराठी माणूस बसला तर नवल वाटू नये असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी केला आहे.

कराड येथील निवासस्थानी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपिस्टन अहवालाबाबत धक्का दायक माहिती दिली आहे...

वास्तविक हे प्रकरण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चे असून त्यामुळे मुंबई किंवा दिल्ली येथे जाऊन भूमिका स्पष्ट करणार आहे ह्या महिनाभरात देशाच्या राजकारणात मोठी घडामोड ही दिसेल असा दावा ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे

दरम्यान ह्या मुद्याचा मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांनी ट्विट केले असल्यामुळे एपेस्टीन अहवालाबाबत मोठी उत्सुकता लागली आहे...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला