विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ८४ स्कूल बसवर कारवाई
Satara News Team
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवून जिल्हा पोलिस दलाने आज दिवसभरात तब्बल एक हजार ४०० वाहनांची तपासणी केली. त्यातील ८४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाभरात शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्कूल बस, रिक्षा व टेंपो अशा वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू झाली आहे. ही वाहतूक सुरक्षित होण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते. त्यानुसार आज सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, सातारा व कऱ्हाड येथील वाहतूक नियंत्रण शाखा व जिल्हा वाहतूक शाखेने एकत्रित मोहीम राबविली.
यामध्ये दिवसभरात एक हजार ४०० वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ८४ वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आले. त्यानुसार त्यांच्याकडून ३७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी सुरक्षित विद्यार्थी वाहतूक करावी, असे आवाहन शेख यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 26th Jun 2024 01:17 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 26th Jun 2024 01:17 pm













