रुईघर येथील अनधिकृत उत्खनन व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ बंद करून कारवाई करा:किरण बगाडे*

कुडाळ प्रतिनिधी : रुईघर ता. जावली मधील गट नं.258 मधील अनधिकृत उत्खनन व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ बंद करून कारवाई करा.मा.तहसिलदार सो यांना निवेदनाद्वारे रीपाई (A)चे किरण बगाडे यांची मागणी.

मिनी कश्मीर म्हणून संबोधले जाणाऱ्या पांचगणी नजीक रुईघर ता. जावली मधील स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावात घेऊन प्रति माळीन ठरवण्याचा विचार  धनिकांनी केला आहे की काय? तसेच स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरत स्थानिक (गावटगे) यांना आर्थिक आमिष गोंडस नावाखाली धनिकांच्या खाल्लेल्या मिठाला जागत सदर भूमिपुत्रांच्या जागेमध्ये अतिक्रमण करत स्थानिक खातेदारांना त्रास काही धनिक व काही( गावटगे) देत आहेत तसेच गट नंबर 258 मध्ये राजरोसपणे प्रशासनाला न जुमानता अनधिकृत उत्खनन केले असून अनधिकृत बांधकाम सुरू आहे  तरी सदर बांधकाम परवानगी आहे का याचा खुलासा करावा तसेच आज अखेर कोणतीही कारवाई का केली नाही ? तरी अनधिकृत बांधकाम  तात्काळ बंद करून सदर यंत्र सामुग्री तात्काळ जमा करावी आणि सदर धनदांडग्यावर कायदेशीर कारवाई करावी असे न केल्यास लोकशाहीतील मार्गाने रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या वतीने सदर काम बंद करणार

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला