उडतरे येथे बाळासाहेब पवार विद्यालयात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम संपन्न

वाई : वाई तालुक्यातील उडतारे येथील बाळासाहेब पवार हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डॉ.शशिकांत कृष्णाजी सानप. पर्यवेक्षक -वाई, जावली, महाबळेश्वर तालुका.यांचे व्याख्यान आयोजित करण्यात झाले.
  यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांची यांची आरोग्य तपासणी करण्यात आली
    दिनांक 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनापासून 15 दिवस कुष्ठरोग पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
या निमित्ताने कुष्ठरोग निर्मूलन व्हावे यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे नवीन ऋग्ण शोधून तात्काळ त्यांवर उपाययोजना करणे हा उद्देश आहे
  या निमित्ताने सानप यांनी कुष्ठरोगाची लक्षणे कोण कोणती आहेत 
  याविषयी मुलांना माहिती  सांगितली
.त्वचेवर फिका लालसर न खाजणारा चट्टा त्याचबरोबर हातापायांना सतत मुंग्या येणे.कानाच्या पाळ्या जाड होणे.भुवयीचे केस विरळ होणे.हि लक्षणे कुष्ठरोगाची असतात.2027 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मुलन करणे आहे.
  त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी आपली वैयक्तिक तपासणी करणे साठी स्वताहून पुढे यावे असे आवाहन  केले.
   मुलांनी घरी गेल्यानंतर  घरच्यांना, तसेच नातेवाईक
शेजारच्या लोकांनाही निरोप द्यावा अशी विनंती केली.
    विद्यालयात श्री.सानप 
यांचे स्वागत श्री.पवार सर यांनी केले व कुष्ठरोग्यांची पूर्वीची भयानकता स्पष्ट केली कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्वांचे आभार श्री प्रकाश .सोनावणे सर यांनी मानले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता 
  बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे येथे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत डॉ.शशिकांत कृष्णाजी सानप. पर्यवेक्षक -वाई, जावली, महाबळेश्वर तालुका.यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते 
   यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  करण्यात आली
 दिनांक 30 जानेवारी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनापासून 15 दिवस कुष्ठरोग पंधरवडा साजरा करण्यात येतो आहे.
या निमित्ताने कुष्ठरोग निर्मूलन व्हावे यासाठी समाजामध्ये जनजागृती करणे नवीन ऋग्ण शोधून तात्काळ त्यांवर उपाययोजना करणे हा उद्देश आहे.या निमित्ताने सानप यांनी कुष्ठरोगाची लक्षणे सांगितली.त्वचेवर फिका लालसर न खाजणारा चट्टा त्याचबरोबर हातापायांना सतत मुंग्या येणे.कानाच्या पाळ्या जाड होणे.भुवयीचे केस विरळ होणे.हि लक्षणे कुष्ठरोगाची असतात.2027 पर्यंत कुष्ठरोगाचे निर्मुलन करणे आहे.त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी आपली वैयक्तिक तपासणी करणेसाठी स्वताहून पुढे यावे असेही आवाहन सर्वांना करण्यात आले 
  मुलांनी घरी गेल्यानंतर  घरच्यांना, नातेवाईक
शेजारच्या लोकांना याविषयी माहिती द्यावी अशी विनंती केली.विद्यालयाच्या वतीने श्री.सानप साहेब 
यांचे स्वागत श्री.पवार सर यांनी केले
  या कार्यक्रमात सर्व उपस्थित यांचे विद्यालयाचे आरोग्य विभाग प्रमुख श्री प्रकाश .सोनावणे सर यांनी मानले. 
  बाळासाहेब पवार विद्यालयाचे
मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ यावेळी उपस्थित होतात

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला