सातारा जिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सातारा जिल्हा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्नSatara News Team
- Tue 21st May 2024 04:31 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल सोमवारी घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा कारागृहातील कैद्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज राजू माने (रा. लश्मीटेकडी, सदरबझार, सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा कारागृहात काही कैद्यांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी इतर कैद्यांप्रमाणे सुरज राजू माने याला देखील ठेवण्यात आले आहे. सुरज हा सध्या एका गुन्ह्यामध्ये जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
कारागृहातील नऊ क्रमांकाच्या खोलीमध्ये त्याला ठेवण्यात आले असता त्याने टॉवेलने स्वतःचा गळा आळवून तसेच गळ्यावर बुक्या मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद कारागृहातील शिपाई सतीश बाळासाहेब अब्दागिरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार सुडके करीत आहेत.
#crime
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 21st May 2024 04:31 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 21st May 2024 04:31 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 21st May 2024 04:31 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 21st May 2024 04:31 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 21st May 2024 04:31 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 21st May 2024 04:31 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 21st May 2024 04:31 pm











