शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
उंब्रजमधील महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार
कुलदीप मोहिते- Tue 17th Mar 2026 08:05 pm
- बातमी शेयर करा
उंब्रज : कराड तालुक्यातील उंब्रज येथील एका महाविद्यालयात मंगळवारी धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. चक्क शिक्षकानेच विद्यार्थिनीला अश्लील मेसेज व गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकारामुळे उंब्रज परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. घाबरलेल्या मुलीने संपूर्ण प्रकार तिच्या घरातील पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला धाव घेत संबंधित संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत.
दरम्यान, महाविद्यालयासारख्या पवित्र ठिकाणी अशा घटना घडणे गंभीर बाब आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे.
स्थानिक बातम्या
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
संबंधित बातम्या
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Tue 17th Mar 2026 08:05 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Tue 17th Mar 2026 08:05 pm












