उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
ज्वेलर्स मालकाची सोन्याने भरलेली बॅग पळवली
कुलदीप मोहिते- Mon 23rd Feb 2026 11:49 am
- बातमी शेयर करा
उंब्रज : उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी सकाळी दहाच्या सुमारास चोरे रोडवरील वाघदेवी ज्वेलर्स चे मालक गणेश यादव यांची सोन्या दागिने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे त्यामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे गणेश यादव नेहमीप्रमाणे आपल्या दुकानाचे शटर उघडत होते त्यांनी शेजारी ठेवलेली बॅग मोटर सायकल वरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केली त्या बॅगेमध्ये २.५ लाख रुपयांची रोकड ८ तोळे सोने ५ किलो चांदी असा ऐवज असल्याचे समजले आहे गणेश यादव यांनी त्यांचा पाठलाग केला असता चोरटे गुंगारा देऊन निसटून गेले सदर घटनेची माहिती उंब्रज पोलीस यांना समजतात उंब्रज पोलीस स्टेशन नी घटनास्थळी धाव घेतली छान पथकालाही दाखल करण्यात आले आहे पुढील तपास उंब्रज पोलीस करत आहेत.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 23rd Feb 2026 11:49 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 23rd Feb 2026 11:49 am











