भुईंजची व्याख्यानमाला संस्कार देणारे व्यासपीठ:महेश पालेकर
बापू वाघ- Thu 8th Feb 2024 01:12 pm
- बातमी शेयर करा
भुईज : भुईजची ज्ञानसत्र कृष्णा काठावरील व्याख्यानमाला ही ख-या अर्थान नव्या पिढीला उर्जा देत संस्कार देणारे ज्ञानपीठ ठरेल असे उपक्रम गावोगावी झाल्यास समाज व्यवस्था योग्य दिशेने जाईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले.
भुईज येथील आचार्य भृगूऋपी मटावर ज्ञानसत्र कृष्णा काठावरील व्याख्यानमाला शुभारंभ प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर वोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ निवेदक व पत्रकार विठ्ठल माने तर प्रमुख उपस्थितीत सरपंच विजय वेळे, मुईज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे
व्हा. चेअरमन नारायण धुरगुडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश पालकर पुढे म्हणाले की मुईजचा कृष्णा काठ व निसर्ग सौदर्य हे पाहत असताना
येथील आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रमात होणारे ज्ञानदान विचार मंथन हे या व्याख्यानमालेचे खरे ज्ञानसंचय करणारी ठेव ठरेल जी भविष्यातील पिढीला मुद्धा उपयोगी ठरेल असे म्हणत त्यांनी संत परंपरेतील अनेक संताचे दाखले दिले.
कार्यक्रमास सरपंच विजय वेळे, भुईज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, व्हा. चेअरमन नारायण धुरगुडे, उद्योगपती रामभाऊ वारागडे, विजयसिंह जाधवराव उर्फ पिंट्टकाका, सुनिल शेवते, जगन्नाथ दगडे, वजरंग अडसूळ, धनश्याम जाधवराव, आशिष भोसले पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने शिक्षण संचालक महेश पालकर व मान्यवरांचा मानाचा फेटा, उपरणे व पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कार्यवाहक रामदास जाधव यांनी केले, आभार अध्यक्ष पांडुरंग शेवते यांनी मानले सुत्र संचलन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Feb 2024 01:12 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Feb 2024 01:12 pm













