शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार

गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत होणार बैठक_

दहिवडी : माण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माण तालुका गट शिक्षणाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकाराने माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्यासोबत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत मंगळवारी दुपारी ठीक ३ वाजता बैठक आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत आपल्या भागातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न संकलित करून आणावेत असे सांगतानाच शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे अशी विनंती केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला