सातारा न्यूजचे संपादक प्रकाश शिंदे यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
Satara News Team
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा न्यूजचे संपादक श्री.प्रकाश शिंदे यांचा वाढदिवस १ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी राजकीय, शासकीय, सामाजिक, शैक्षणिक असेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री.प्रकाश शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
सातारा न्यूजच्या माध्यमातून श्री.प्रकाश शिंदे यांनी गेल्या १० वर्षांमध्ये विविध क्षेत्रातील अन्यायकारक घटनांना न्याय देण्याचे प्रामाणिक काम केले आहे. त्याचबरोबर शिवानी केबल नेटवर्कच्या माध्यमातूनही त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. त्यांच्या दिलदार स्वभावामुळे समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. मित्र परिवारामध्ये ते दादा, मामा या नावाने परिचित आहेत. रविवारी सायंकाळी सातारा न्यूज कार्यालयाबाहेर त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारल्या.
श्री.प्रकाश शिंदे यांना वाढदिवसानिमीत्त खा.श्री.छ.उदयनराजे भोसले, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, खा.रणजितसिंह निंबाळकर, पोलीस अधीक्षक समीर शेख, आ.शशिकांत शिंदे, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ.बाळासाहेब पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हा सनियंत्रण समिती सदस्य तुषार तपासे, इलेकट्रॉनिक मीडिया अध्यक्ष संतोष नलावडे, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष सनी शिंदे, पत्रकार ओमकार कदम, पत्रकार सचिन जाधव, पत्रकार किरण मोहिते, पत्रकार प्रशांत जगताप, पत्रकार महेश क्षीरसागर, पत्रकार प्रतीक भद्रे, पत्रकार प्रतिभा शेलार, पत्रकार तबरेज बागवान, पत्रकार सचिन सापते, पत्रकार प्रकाश वायदंडे, उद्योजक प्रकाश शिंदे, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, युवा नेतृत्व प्रीतम कळसकर, युवा नेतृत्व अक्षय मतकर तसेच साताऱ्यातील सर्व पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 2nd Jan 2023 03:50 pm













