औंध पोलीसांची कारवाई

अॅल्युमिनियमची तार, चारचाकी वाहन सह दोघांना औंध पोलीसांनी घेतले ताब्यात

खटाव :  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चे इलेक्ट्रीक कंत्राटदार कृष्णा बाळासो थोरात यांनी त्यांचे कामाचे ठिकाण गिरीजा शंकर वाडी ता. खटाव येथुन अॅल्युमिनियमची तार चोरीस गेल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीसांनी सदर चोरीबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीसांनी चोरांचा तपास करून १. आनंदा रामचंद्र पाटोळे २. संदिप सुरेश जाधव रा. भुषणगड ता. खटाव जि.सातारा यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यानी नमुद गुन्हा दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली, पोलीसांनी आरोपींकडून ५०,०००/- रुपये किंमतीची ९५ किलो वजनाची अॅल्युमिनियमची तार आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली ओमनी गाडी असा एकूण २,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक, अजयकुमार बन्सल, मा अप्पर पोलीस अधिक्षक, अजित बोऱ्हाडे, उपविभागिय पोलिस अधिकारी, गणेश किंद्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद बी. केंद्रे, पोलिस हवा. राहुल वाघ, पोलिस नाईक संतोष पाडळे, पोलिस शिपाई किरण हिरवे, पोलिस शिपाई पंकज भुजबळ यांनी केली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला