महू गावामध्ये विहीर खचल्यामुळे शेतकऱ्याच्या नुकसाना बरोबर पानंद रस्ताही बंद करण्यात आला

Panand road was also closed along with the loss of the farmer due to the failure of the well in Mahu village
गावातील पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांनी घटनेस्थळी जाऊन तो पानंद रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे

महू : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विहिरी या खचला गेलेले आहेत यातच आता महू गावामध्ये महत्त्वाच्या पानंद रस्त्यालगत असणारी विहीर ही खचलेली आहे गावातील पोलीस पाटील तसेच गावकऱ्यांनी घटनेस्थळी जाऊन तो पानंद रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. विहीर खचल्यामुळे शेतकऱ्याचे ही नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे व विहीर ही पूर्णपणे पानंद रस्त्याला लागून असल्याकारणाने रस्त्याचा अर्धा भाग हे व्हेरी बरोबर खचला गेलेला आहे त्यामुळे या पाणंद रस्त्यावरून जाणे धोक्याचे ठरले आहे राहिलेला रस्त्याचा भाग कधीही खचू शकतो त्यामुळे तो पानंद रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला