आजचे पंचांग 10 जुलै

???????????????????????????? नमस्कार..सुप्रभात..जयमल्हार श्रीमार्तंड गणेश ज्योतिष कार्यालय ⛳आजचे पंचांग आणि दिनविशेष ???? *देवशयनी एकादशी* ???? ???? *चातुर्मास्यारंभ* ???? ???????? भारतीय सौर दिनांक *आषाढ १९, शके १९४४* ????आज वार *रविवार* *दिनांक १० जुलै २०२२* ???? श्रीशालिवाहन शके *१९४४* ???? विक्रम संवत *२०७८* ???? शिवराज शक *३४९* ❄️ *शुभकृतनाम संवत्सर* ???? *दक्षिणायन* ???? *ग्रीष्म ऋतु* ???? *उदय* ०६:०३ *अस्त* ०७:१३ ???? आज तिथी *आषाढ शुक्ल पक्ष एकादशी* दुपारी ०२:१४ वाजेपर्यंत आहे, तदनंतर *आषाढ शुक्ल पक्ष द्वादशी* आहे. ✨आज *विशाखा नक्षत्र* सकाळी ०९:५५ वाजेपर्यंत आहे, तदनंतर *अनुराधा नक्षत्र* आहे. ???? आज *शुभ योग* उत्तररात्री १२:४४ वाजेपर्यंत आहे, तदनंतर *शुक्ल योग* आहे. ⭐ आज *विष्टि करण* दुपारी ०२:१४ वाजेपर्यंत आहे, तदनंतर *बव करण* आहे. ???? आज *चंद्र वृश्चिक राशीमध्ये* आहे. ???? आज *रवि मिथुन राशीमध्ये* आहे. ????️ आज *पर्जन्य नक्षत्र पुनर्वसु* वाहन *उंदीर* ???? आज *गुरू मीन राशीमध्ये* आहे. ↘ आजचा दिवस *दुपारी ०२ नंतर चांगला* आहे. ???? *शुभाशुभ शिवलिखित मुहूर्त* ⚡ *लाभ* : सकाळी ०९:२१ - १०:५९ ???? *अमृत* : सकाळी १०:५९ - १२:३८ ???? *शुभ* : दुपारी ०२:१७ - ०३:५६ ???? आजचा अशुभ *राहुकाळ सायंकाळी ०५:३४ ते सायंकाळी ०७:१३* वाजेपर्यंत आहे. ⏳ दैनिक सुर्योदय - सुर्यास्त *श्रीक्षेत्र जेजुरी* मानाचे आहेत, त्यामुळे मुहुर्ताच्या वेळा *श्रीक्षेत्र जेजुरी* मानाच्या आहेत. ⏰ बाकी सर्व वेळा *भारतीय प्रमाण वेळेनुसार* आहेत. ???? कालगणना गणिती *दाते पंचांग, सोलापूर* ???? *पंचांग वाचन फलश्रुती* ????  ????तिथी वाचनाने वैभव स्थिर होते. ????वार वाचनाने दीर्घायुष्य लाभते. ✨नक्षत्र वाचनाने पाप नाश होते. ????योग वाचनाने वियोग नाश होतो. ⭐करण वाचनाने इच्छा पूर्ण होते. *॥ श्रीमार्तंड भैरवार्पणमस्तू II* -- *श्रीक्षेत्र जेजुरीचे क्षेत्रोपाध्ये* *श्री. अण्णाश्री उपाध्ये गुरुजी.* *श्रीक्षेत्र जेजुरी* +919850150797 upadhyeguruji@gmail.com श्रीमल्हार कृपेने आपला आजचा दिवस मंगलमय आणि आनंदी व्हावा...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला