चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील 8 खेळाडूंची शालेय विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड...
Satara News Team
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : नुकत्याच सातारा येथे छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हा स्तरिय शालेय शासकीय कराटे स्पर्धे मध्ये चॅम्पियन्स कराटे कल्ब च्या खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळविला आणि त्यांची दिं 26 रोजी कोल्हापूर येथे होणार्या विभागीय कराटे स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
निवड झालेले खेळाडूं. 14 वर्षा खालील मुली - वैदेही वैभव शिंदे 14 वर्षा खालील मुले वंश जयेश डफळ, सार्थक मिलिंद निकम, अगस्त्य कुशल त्यागी, रियांश गणेश देशमुख, 17 वर्षा खालील मुली - जान्हवी संदेश कदम, श्रावणी पाटील 17 वर्षा खालील मुले - यश घोरपडे. सर्व यशस्वी खेळाडूं चॅम्पियन्स कराटे कल्ब सातारा येथील प्रशिक्षक सेन्सई निकिता गायकवाड, सेन्सई जय पवार, सेन्सई निखिल सोनकटाळे, सेन्सई प्रसाद अवघडे याच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेचे संस्थापक सिंहान संतोष मोहीते याचेही खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हा क्रीडाधिकारी . - श्री. नितीन तारळकर , कोल्हापूर विभागीय शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघ अध्यक्ष - श्री आर. वाय. जाधव, सातारा जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक संघटणा खजिनदार - श्री . राजेंद्र माने, तालुका क्रीडाधिकारी श्री. सुनिल कोळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
संबंधित बातम्या
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Sun 24th Nov 2024 01:54 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Sun 24th Nov 2024 01:54 pm












