तारळे परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Satara News Team
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
- बातमी शेयर करा
तारळे: परिसरमधील एक अल्पवयीन मुलीवर सायबर कॅफेत अत्याचार करतानाचे छायचित्रे व्हायरल करुन तिच्या बदनामीची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल दहा महिन्यापासून प्रकार सुरु असल्याचे संबंधित मुलींच्या आईने पोलीसांत दिलेल्या तक्रारीवरून समोर आले.
अझर नदाफ (वय १९.रा तारळे) व (साहिल बशीर वय ३० रा.कोंजवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे .त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उंब्रज पोलीसात गुन्हा दाखल आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी कुटुंबासह परिसरातील एका गावात एकत्र राहण्यास आहे. जानेवारी ती मैत्रिणीसोबत बाहेर गावाच्या एका सायबर कॅफेत गेली होती. त्या वेळा अझरने ओळखीची फायदा घेत तेथे बळजबरी करत अत्याचार केला. या वेळी सहिलने फोटो काढले .त्यानंतर साहिलने आठ दहा दिवसांनंतर अझर चांगला मुलगा नाही त्याचे दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे त्याचे तुला सगळे सांगतो. असे सांगत तिला पुन्हा कॅफित बोलवून घेतले .विरोध करुन सुद्धा साहिल ने जबरदस्तीने अत्याचार केला. नंतर साहिलने अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत. जबरदस्तीने अत्याचार केले.अंधारात, रागात नेऊन अत्याचार केले.अखेर त्या त्रासाला कंटाळून पीडित मुलगीने त्याची माहिती घरात दिली.त्यानंतर आईसोबत जाऊन उंब्रज पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास फौजदार अनिल पाटील हे करती आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 8th Nov 2023 12:49 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 8th Nov 2023 12:49 pm













