साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक तडकाफडकी बदली

सातारा : सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांची तशी साताऱ्यात थोडीच कारकीर्द राहिली परंतु हीच कारकीर्द खूप महत्त्वाचे ठरली आणि याचाच फटका त्यांना बसला की काय त्यामुळे त्यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.यातील महत्त्वाची कारकीर्द म्हणजे प्रतापगड वरील अफजलखानाचे कबरीचे यशस्वी रीत्या अतिक्रमण काढणे ही कामगिरी कायमस्वरूपी सातारकरांच्या लक्षात राहण्यासारखे आहे
साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक तडकाफडकी  शासनाने बदली केली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी पदी वर्णी लागलेली आहे 

महाबळेश्वर पाचगणी कास mapro गार्डन बाबत घेतलेली कडक भूमिका. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी बदलीला कारणीभूत झाली का अशी सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे आजच जिल्हाधिकारी यांनी महाबळेश्वर येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती आणि आजच त्यांच्या बदलीचे आदेश आले आहेत.
सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नासाठी वेळ देणारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द नक्कीच लक्षात राहिल.सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची खरंतर सातारा जिल्ह्यामध्ये थोडीच कारकीर्द आहे परंतु या कारकीर्दीमध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना तडीस नेलेआहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला