रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन

साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातील प्रकार

सातारा : सध्या हिवाळा सुरू असला तरी दुपारच्या वेळी उन्हाच्या तडाख्याने जीव कासावीस होत आहे. मात्र अशा उन्हातच भरदुपारी विद्यार्थ्यांना पटांगणात जेवणासाठी बसविण्यात येत असल्याचा प्रकार साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात समोर आला आहे.
    आता हिवाळा ऋतू असला तरी दुपारच्या सुमारास तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत अनुभवयास मिळत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने सर्वत्र शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु याचवेळी अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन हे रखरखत्या उन्हात शाळेच्या पटांगणात बसून खावे लागत आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या या कारभाराबाबत पालक वर्गामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला