मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा सत्कार....

खंडाळा:  सातारा जिल्हा परिषदचे अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झाली आहे. तर त्यांच्या जागी सातारा जिल्हा परिषदचे नुतून  मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
नागराजन २०२० च्या आयएएस अधिकारी आहे.त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या.
 यावेळी भटक्या विमुक्त गोपाळ समाज सामाजिक संघटनेचे राज्याध्यक्ष सुदामराव जाधव यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांना पुष्गुच्छ देवून स्वागत करण्यात आले.यावेळी प्रमोद सकटे (सामाजिक कार्यकर्ते) नेहरू युवा मंडळ अध्यक्ष अजित जाधव ,दादासो पवार ,विलास जाधव यावेळी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला