मुधोजी महाविद्यालयास शिवाजी विद्यापीठ सातारा विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात सुवर्णपदक

फलटण प्रतिनिधी : बाळासाहेब देसाई महाविद्यालय,पाटण येथे झालेल्या सातारा विभागीय कुस्ती पुरुष स्पर्धा, सन 2024-25 मध्ये फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात पै.सुरज गोफणे 61कि.लो. वजन गटात सुवर्णपदक घेऊन प्रथम क्रमांकाच स्थान मिळवले 

तसेच या पैलवानाने उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर,मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एच.कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त