पिंपोडे बुद्रक ग्रामपंचायतीची निवडणूक होणार अटी - तटीची

सरपंच पदासाठी शारदा काकडे तर सदस्या साठी धनासिग साळुखे

 उत्तर कोरेगाव तालुक्यातील राजकीय पटलावर नेहमीच चर्च त आसणाऱ्या पिंपोडे बु ग्रामपंचायतीच्या निवडणून काही दिवसावर आली असून आता पासून च थंडीच्या दिवसामध्ये ही चांगल च वातारण तापण्यास सुरुवात झाली आह त्यातच आणखी नव्याची सुरुवात झाली असून सोमनाथ क्रांती पॅनेल बरोबर सरपंच पदासाठी सौ शारदा प्रभाकर काकडे  (बुवा )तर ग्राम पंचायतीच्या सदस्य पदासाठी श्री भैरवनाथ वॉर्डातू धनसिंग सांळुखे ( बापू ) हे इच्छूक उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत
  पिंपोडे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक  भैरवनाथ वॉर्ड गणेश वॉर्ड श्री राम वॉर्ड गणेश वॉर्ड आणि अय भवानी वॉर्ड यामध्ये श्रीराम वॉर्ड भैरवनाथ वॉर्ड व भवानी वॉर्ड ह्या वॉर्डामध्ये पुढार्‍याची प्रतिष्ठा पणाला लागणार असुन गाव पुढार्यांना  तारेवरची कसरत  करावी लागणार यात तिळमात्र शंका नाही
  त्यामुळे हीग्रामपंचायत कोण घेणार व कोण बाजी मारणार हे मत पेटी मधून मतदार कोणाच्या गळ्यात  माळ घालणार हे निकाल नंतरच समजेल 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला