विद्यामंदिर यादव वाडी शाळेचे टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश


कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा विद्या मंदिर यादव वाडी तालुका करवीर या शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत गहूघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील यादव वाडी शाळा जिल्हा परिषद येथील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी टॅलेंट सर्च परीक्षेत भाग घेतला होता ही परीक्षा तालुका पातळीवर ती घेण्यात आली होती या स्पर्धा परीक्षेमध्ये एकूण सात शाळांनी भाग घेतला होता त्यामध्ये एकूण वीस विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. महेश नित्रे 94% आरोही बल्लारी 92%, अद्वेष बसवंत 94%, प्रणित ठोकडे 90%, रुद्राक्ष सूर्यवंशी 88%, रिजवान शेख 86%, मिहीर साटम 84%, असद शेख 82%, बुशरा सय्यद 80%, कु सक्षम 80% रचना मुतगीकर ७८%, प्राची सलगर 78%, ओम पाटील78% श्रेयस पालकर 78%, अमृता लोखंडे 76%, मयुरेश दरुर 76%, अमोल लोखंडे 74%, विघ्नेश कांबळे 74%, स्वरूप देसाई 74% शुभम विक्कड 72% असे घवघवीत  गुण संपादन करून  विद्यामंदिर यादव वाडी शाळेचे नाव उज्वल केले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून सौ मनीषा गावडे, व सौ करिष्मा शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक ए के पाटील , शाळा व्यवस्थापन  समिती शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व यादव वाडी येथील सर्व प्रतिष्ठित मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला