राष्ट्रपिता महात्मा गांधी व पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृतिदिन सोहळा
कोमल वाघ पवार
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
- बातमी शेयर करा
रहिमतपूर : श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूर,यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंतकानेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला ज्ञानाला संस्काराची जोड देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर संचलित कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र रहिमतपूर येथे मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी व प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय भगवानराव साळुंखे माजी आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ माननीय अशा शिवाजी भोसले श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर माननीय अरुण माने सर संस्था सचिव श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर माननीय सुरेखा माने मॅडम संचालिका चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर माननीय शिवाजी माने माननीय सत्यवान शिर्के माननीय महिपती माने माननीय सौ मेघा गायकवाड माननीय सौर यास्मिन मुजावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव माननीय अरुण माने सर यांनी केले वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले या पुस्तकाचा परिचय सौ जाधव के आर मॅडम यांनी करून दिला प्रमुख अतिथिनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून नियोजन करा बेभान होऊन काम करा असा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना नाईक मॅडम यांनी केले तर माननीय शिवाजीराव माने यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 5th Feb 2024 12:33 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 5th Feb 2024 12:33 pm













