न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात

 सातारा: शिक्षण प्रसारक संस्थेच्या  न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, करंजे पेठ,सातारा येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना  वाव देण्यासाठी शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी बँड पथकाचे उत्तम सादरीकरण करण्यात आले.याप्रसंगी विद्यार्थ्यांचे लेझीम व मार्चिंगही प्रमुख पाहुण्यांसमोर घेण्यात आले. आर्चरीच्या खेळाडूंनी मशाल हाती घेऊन खेळाची ज्योत प्रज्वलित केली. इयत्ता नववी व दहावीच्या कबड्डीच्या सुरुवातीच्या सामन्याने विद्यार्थ्यांचा   उत्साह द्विगुणीत झाला .
     क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. वत्सला डुबल ,सचिव मा. श्री.तुषार पाटील, ,संचालिका मा.सौ.हेमकांची यादव,मा. सौ.चव्हाण मॅडम, संचालक मा. श्री. रविंद्र जाधव उपस्थित होते.     
      यावेळी संस्थेचे सचिव माननीय तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. निकम मॅडम यांनी केले.क्रीडा दिनासाठी कु. माने प्रियांका यांनी संपूर्ण नियोजन व अंमलबजावणी केली.  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निलम शिंदे यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली व अशा पद्धतीने उत्साहात क्रीडा दिन पार पडला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

 पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म

पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म

कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला