महाराज साहेब राष्ट्रवादीतच रहा, सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याची आर्त हाक.
मुकुंदराज काकडे- Sun 24th Jul 2022 09:03 am
- बातमी शेयर करा
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना अगदी उधान आल्याने ऐन वार्धक्यामध्ये राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना हा एवढा मोठा झटका सोसणे अगदी कठीणच जाईल
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना अगदी उधान आल्याने ऐन वार्धक्यामध्ये राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांना हा एवढा मोठा झटका सोसणे अगदी कठीणच जाईल परंतु ज्या राष्ट्रवादीने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना भरभरून दिले त्या राष्ट्रवादीला फक्त लाल दिवा व खुर्चीच्या आमिषाने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर रामराम करतील व भाजपमध्ये सभापतीपद वाचवण्यासाठी प्रवेश करतील हे सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सोसेनासे झाल्याने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील तसेच प्रामुख्याने उत्तर कोरेगाव मधील श्रीमंत रामराजे समर्थकांना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ही अगदी खूपणारी गोष्ट असल्याने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजेंना राष्ट्रवादीला न सोडण्याची आर्त हाक दिली आहे.
आता ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने भरभरून दिले असताना पडत्या काळात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादीला सहकार्य करणार की वार्धक्याच्या काळात चटके देणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
महाराज साहेब राष्ट्रवादीच राहा, अशी आर्त हाक आपणास उत्तर कोरेगाव तालुक्यातील सर्व युवा कार्यकर्त्यांची असून प्रत्येक गावात आपण समाज हिताची अनेक कामे केली असून गावातील विरोधकांसोबत आम्हाला काम करणे जमणार नसून आपण योग्य निर्णय घ्यावा.
- नामदेव जाधव, राष्ट्रवादी युवा कार्यकर्ता, वाठार स्टेशन.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 24th Jul 2022 09:03 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 24th Jul 2022 09:03 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sun 24th Jul 2022 09:03 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 24th Jul 2022 09:03 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 24th Jul 2022 09:03 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 24th Jul 2022 09:03 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 24th Jul 2022 09:03 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 24th Jul 2022 09:03 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 24th Jul 2022 09:03 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 24th Jul 2022 09:03 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 24th Jul 2022 09:03 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sun 24th Jul 2022 09:03 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 24th Jul 2022 09:03 am













