राज्यात वादळी पावसाचा इशारा; मॉन्सून दोन दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार

सातारा : गेल्या वर्षी मॉन्सून वेळेवर आला नव्हता, आठ दिवसांचा उशीर त्याला झाला होता. यंदा मात्र सर्व गोष्टी अनुकूल असल्याने मॉन्सूनची वाटचाल अतिशय योग्यरित्या होत आहेत.

अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यासोबत बाष्पयुक्त ओलावा येत असून, वाढलेल्या तापमानामुळे दमट व उष्ण वातावरण तयार झाले आहे. परिणामी दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मॉन्सून गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यमी यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त