लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या बॉक्सिंग खेळाडूंची मिनी ओलंपिक क्रीडा स्पर्धेसाठी निवड
Satara News Team
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
- बातमी शेयर करा
नागपूर: नागपूर येथे झालेल्या 21 व्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या 3 खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करत 1 सुवर्णपदक व 1रौप्य पदक अशी 2 पदके मिळवली.
यशस्वी खेळाडू खालील प्रमाणे
???? सुवर्ण पदक????
1. रिशिका होले 52-54किलो
???? रौप्य पदक????
2. यशश्री धनावडे 48-50किलो
3. गीता बसगी 50 ते 52 किलो
वरील सर्व खेळाडूंना बॉक्सिंग प्रशिक्षक प्रशिक्षक श्री सागर जगताप , क्रीडा शिक्षक
डॉ. विकास जाधव आणि प्रा.विनायक भोई यांचे मार्गदर्शन लाभले.
*सुवर्ण पदक ????विजेत्या खेळाडूंची मध्य प्रदेश भोपाळ येथे होणाऱ्या "6 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली"
आणि वरील 3 महिला खेळाडूंची दिनांक 1 ते 12 जानेवारी2023 रोजी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या"*महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी" निवड झाली खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशाबद्दलबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य,अभय कुमार साळुंखे तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा शुभांगी गावडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.व्ही.शेजवळ, प्राध्यापक वर्ग व सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा आणि पदाधिकारी यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी रवींद्र होले, अमर मोकाशी,विनोद राठोड, प्रकाश महाडिक यांनी उपस्थित राहून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 3rd Jan 2023 03:14 pm













